नाशिकमध्ये समीर भुजबळ इन ॲक्शन !
1 min readनाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी संमेलन स्थळाची पाहणी केली.
यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, दिलीप खैरे, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, सुभाष पाटील, सचिन शिंदे, भालचंद्र भुजबळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
