शिवसेना करत आहे पेट्रोल मध्ये झोल .
1 min read
शिवसेनेने पेट्रोल दरवाढी विरुद्ध आंदोलन केले आहे.
पेट्रोलवर राज्य सरकार ३९ रुपये टॅक्स वसुल करत आहे आणि केंद्र १९ रुपये आकारत आहे महाराष्ट्रातील जनतेला कसे हे लबाड राज्य सरकार फसवत आहे .पहा सारखे केंद्राकडे बाेट दाखवते .ह्या विषयावर हे तीनही लबाड काॅग्रेस,राष्ट्रवादी,सेना केंद्रा विराेधात आंदाेलन करत आहेत.
पेट्रोल मुळ किंमत ३०.५० रुपये
केंद्र टॅक्स १९.९७ रुपये
राज्य सरकार टॅक्स ३८.५५ रुपये
वितरक पंप मालक ३.५० रुपये
वरील सगळी बेरीज ९२.५२ रुपये
वरील मेसेज जास्ती जास्त लाेकांना पाठवा कारण लाेकांना कळु द्या की राज्य सरकारच दुपटीने पेट्रोल वर कर आकारत आहे.केंद्र सरकार नाही .मध्यंतरीच ह्याच महाविनाश आघाडी सरकारने काेराेना काळात २ रुपये पेट्रोल वर टॅक्स वाढवला आहे. जसा ह्यां लबाड महाविनाश आघाडी सरकारने काेराेना संकट काळात वीज प्रति युनिट १.५ ते ३ रुपये वाढ केली.वीज बील हा तर खुप माेठा घाेटाळा ह्या लबाडांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकार पेट्रोल ९४ रुपये गुजरात सरकार ८४ रुपयात देत आहे