May 6, 2021

Know About Them

Its good to know about someone

मला महाराष्ट्राची चिंता – उद्धव ठाकरे

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ! मला महाराष्ट्राची चिंता “मला खलनायक ठरवलं तरीही चालेल, पण मी कोणतेही निर्णय घाईघाईने घेणार नाही’, अस आज उद्धव ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केली. आता हळूहळू केंद्र सरकारने लॉकडाउनच्या अटी शिथिल करणं सुरू केलं. पण माझ्या राज्यात मी कोणतेही निर्णय पटापट घेणार नाही. कोणताही निर्णय घेताना तो निर्णय कसा बरोबर आहे, हे आमचं सरकार जनतेला पटवून देईल. पण कितीही झालं तरी मी माझ्या जनतेवर निर्णय पटापट लादणार नाही. रेल्वे किंवा चित्रपटगृहाबाबत निर्णय घेण्यास उशीर लागला किंवा मला त्यामुळे खलनायक ठरवण्यात आलं तरीही चालेल पण मी घाईघाईने निर्णय घेणार नाही”,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat