April 13, 2021

Know About Them

Its good to know about someone

मनसेचा “हा” होणार महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र तथा मनसे नेते अमित ठाकरे यांच्या एक वर्षाच्या राजकीय प्रवासावर महाराष्ट्र सैनिकांनी व्यक्त केल्या भावना. यावेळी एका ज्योतीशाने सांगितले की येत्या काळात अमित ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नक्की बोलू शकतात. अमित ठाकरे यांच्यात प्रबोधनकार ठाकरे श्रीकांत ठाकरे राज ठाकरे अशा त्रिसंगमाचे गुण आहेत.ते प्रचंड सैयमी आहेत, चिडचिड करणं, रागावणं, कोणाला दुखवण हा त्यांचा स्वभाव नाही म्हणुन कार्यकर्ता तथा नेता त्यांच्यापासून तुटत नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2006 साल मनसेची स्थापना केली. राज ठाकरे केली पहिल्या फटक्यात तेरा आमदार आणले. यामुळे त्यांचा बोलबाला अख्ख्या महाराष्ट्रात झाला.पण त्यानंतर आलेल्या भयानक काळा पासून ते मनसेला वाचवू शकले नाही. आतादेखील या वाईट काळा मधून मनसेला बाहेर काढायचे प्रयत्न राज ठाकरे आहेत.

राज ठाकरे यांच्या पक्षाला जर या वाईट काळापासून बाहेर काढू शकतो तर तो आहे अमित राज ठाकरे. येत्या काळात जर महाराष्ट्राला मनसेमय करायचं असेल तर अमित ठाकरे यांना साथ देणे हे मनसेचे कर्तव्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat