July 28, 2021

Know About Them

Its good to know about someone

चहासोबत खिचडी खाणारा ‘दुर्गेश’ अवलिया

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

जळगाव – या जगात आपण कित्तेक प्रकारचे अवलिये पाहिले आहेत. खरं म्हणजे अवलीया असेना एक प्रतिभेची बाब असून असेच एक अवलिये जळगाव शहरातील महाबळ परिसरातील त्रंबक नगर भागात राहतात. यांचे संपूर्ण नाव हे दुर्गेश जाधव असून ते इयत्ता आठवीमध्ये शिकतात. या प्रतिभावान व्यक्तीची प्रतिमा म्हणजे येथे चहासोबत खिचडी खाऊ शकतात. त्यांच्या वडिलांनी देखील या वृत्तास दुजोरा दिल्यामुळे हे वृत्त संपूर्णपणे सत्य असल्याचे आपल्या समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat