September 25, 2021

Know About Them

Its good to know about someone

रोहीत पवार यांनी ‘या’ गायकीचे केले कौतुक म्हणाले…

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

जागतिक महिला दिनी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं. ‘तिला जगू द्या’ या गाण्यापासूनच अमृता फडणवीस यांच्या नवीन गाण्याची उत्सुकता होती. अखेर हे गाणं रिलीज झालं असून, अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी नवीन गाणं प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर नव्या गाण्याबद्दल चर्चा रंगत होती. महिला दिनी ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे गाणं रिलीज झालं. त्यावर रोहित पवार यांनी अमृता फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat