April 13, 2021

Know About Them

Its good to know about someone

Breaking news – कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची निवडणुक “या” दिवशी होणार

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

कल्याण – गेल्या कित्येक दिवसापासून कल्याण-डोंबिवली कर ज्या दिवसाची वाट बघत होते तो दिवस उजाडला आहे. कल्याण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कल्याण डोंबिवली ची महानगरपालिका. आणि महानगरपालिकेचे होणारे सार्वत्रिक निवडणूक. यंदा या निवडणुकीवर कोरोनाच सावट पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले देखील पाहायला मिळाले. यात जर निवडणुकीची घोषणा केली आणि प्रचाराच्या रणधुमाळी ला सुरुवात झाली. तर मात्र नागरिकांचे हाल होतील याची याच बरोबर याचा फायदा होईल मोठ्या प्रमाणावर होईल हे प्रशासनाला चांगले माहिती आहे म्हणून अजून तरी प्रशासनातर्फे महानगरपालिकेची निवडणूक कोणत्या दिवशी होईल हे सांगण्यात आलेले नाही.

पण असं म्हटलं जात आहे की ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat