April 13, 2021

Know About Them

Its good to know about someone

म्हणुन मराठी माणसाला मनसे शिवाय दुसरा पर्याय नाही

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आज पंधरा वर्षे पूर्ण झाली. खरं म्हणजे हा पंधरा वर्षाचा प्रवास जरा पण उलगडायचा ठरवला. तर आपल्या लक्षात येईल की मराठी माणसाच्या झटणारा मराठी माणसासाठी मारणारा मराठी माणसासाठी मारखाणारा. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारा गेल्या पंधरा वर्षात जर कोणता पक्ष आहे तर तो फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच.

पंधरा वर्षांपूर्वी राज ठाकरे म्हणाले होते की मी स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करतो आहे. अरे दिलेल्या वचनानुसार राज ठाकरे यांनी स्वतःला अर्पण केला देखील. गेल्या पंधरा वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणा तुन फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बाजूला काढून बघा. तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक पक्ष सोडला तर मराठी माणसाचा वाली कोणीच नाही.जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नसती तर मराठी माणसाला पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभे राहता आलं नसतं. जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नसती तर मराठी माणसाला मुंबई मध्ये मराठीमध्ये बोलताच आलं असत. सखा पाटील म्हणाले होते मुंबई मराठी माणसाला मिळू शकत नाही. त्यानंतर लालूप्रसाद यादव म्हणाले शिवाजी पार्क मध्ये येऊन मुंबई काही मराठी माणसाची नाही ती समस्त भारताची आहे त्यावेळी सखा पाटलांच्या विरोधामध्ये आचार्य अत्रे उभे होते. आणि आता मराठी माणसासाठी या युगातले आचार्य अत्रे म्हणजेच राज ठाकरे उभे आहेत.

पंधरा वर्षात मराठी माणसावर खूप संकटे आली या सगळ्या संकटांना जर कोणत्या सेनेने किंवा कोणत्या पक्षाने असेल त्या पक्षाचं नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणूस अन्याय करत नाही पण अन्याय सहन करत नाही हे सांगायचं काम ज्या पक्षाने केले त्या पक्षाचं नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा केवळ पक्ष नाही ही एक सेल आहे त्यात विचार बाळासाहेबांचे ज्यात विचार प्रबोधनकार ठाकरे यांचे ठाकरे ब्रांड फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मध्येच आहे याचा अख्ख्या महाराष्ट्राला समजून चुकले आहे.

पण झालं असं की मराठी माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किंमत नाही. गेले काही दिवस मराठी माणसाची वाईट गेले पण येता काळात मराठी माणूस पुन्हा उभा राहील मनसे च्या मागे कारण ज्या ज्या वेळेस मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न येईल तेव्हा तेव्हा मनसेच मराठी माणसाच्या मागे उभी असेल. आणि मराठी माणसाला मनसे शिवाय दुसरा काहीही पर्याय उरणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat