राज ठाकरे यांनी “ही” कविता ऐकली आणि मनसेचा जन्म झाला.
1 min read
उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन. समस्त मराठी माणसासाठी झगडतो एकमेव पक्ष म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जो नेता मराठी माणसासाठी झगडतो तो नेता म्हणजे राज ठाकरे.राज ठाकरे यांना पक्ष का काढावा लागला याची एक गंमत आहे एक गोष्ट आहे.एक प्रसंग आहे.
ही गोष्ट आहे 2003 ची, जेव्हा शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे मागे पडत होते आणि उद्धव ठाकरे पुढे येत होते. या दोघांमध्ये जर कोणाचे सर्वाधिक हाल होत होते किंवा या दोघांमध्ये सर्वाधिक नाखूष नजर कोण होतं ते होते राज ठाकरे.
त्यावेळी राज ठाकरे यांनी जवळजवळ राजकारण सोडून दिलं होतं. अशी चर्चाही होती तिथे एक नवीन चित्रपट बनवणार आहेत. याच वेळी ते नाटक बघायला जायचे आपल्या मित्रांची गप्पा मारायचे जेणेकरून उद्धव ठाकरे यांच्या राजकारणापासून दूर राहावेत.
बाळासाहेब दूर केल्यामुळे राज ठाकरे यांचं मन शिवसेनेत लागत नव्हत. एके दिवशी राज ठाकरे एका काव्यासंमेलानामध्ये केली होते. तिथे त्यांनी एक कविता ऐकली. कवितेचा नाव होतं ‘एकलव्य का अंगूठा’ एकलव्य आपल्याला माहितीच आहे तू एकलव्याचा अंगठा द्रोणाचार्यांनी कापून काढून घेतला कारण त्यांना अर्जुनाला पुढे न्यायचं होतं. या कवितेच्या शेवटी द्रोणाचार्यांना एकलव्य आपला अंगठा देत नाही. कडे ही कविता राज ठाकरे यांना आवडली
यावेळेस द्रोणाचार्य होते बाळासाहेब अर्जुन होते उद्धव ठाकरे पण एकलव्याने म्हणजेच राज ठाकरे यांनी ठरवलं की मी अंगठा देणार नाही आणि मनसेचा विचार सामोरं आला