April 12, 2021

Know About Them

Its good to know about someone

एका वाघाची कहाणी ! मनसे सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे

1 min read
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस पदाला आज १ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दिलीप बापूंचे मनसे अभिनंदन आणि शुभेच्छा.
बापूंना सरचिटणीस पद मिळाल्यानंतर लगेचच कोरोना महामारी चालू झाली आणि अश्या कठीण प्रसंगात सोलापूर जिल्ह्यात न थांबता न थकता बापूंनी गोर गरीब जनतेला धान्य वाटप असेल , कोविड बाधित रुग्णांची सोय असेल , हॉस्पिटल चे बिल कमी करायचे असतील ह्या सर्व गोष्टी केल्या . वीजबिल कमी करण्यासाठी वीज वितरण महामंडळा वर मोर्चे काढले, महिलांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावणाऱ्या मायक्रो फायनान्स च्या कंपन्या विरोधात महाराष्ट्राच्या अनेक भागात तब्बल ९ मोर्चे काढले . ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते डीचले गुरुजी यांचा सत्कार केला . या व अश्या अनेक सामाजिक राजकीय अश्या अनेक कामे बापूंनी या १ वर्षात केली . बापूंना पुन्हा एकदा सरचिटणीस पदाच्या वर्षपूर्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat