जेव्हा गोपीनाथ मुंडे यांना राज ठाकरे यांनी चुकीचं ठरवलं. काय आहे किस्सा ? वाचा सविस्तर
1 min read
नाशिक – या भारताला पूर्वीपासून जी एक कीड लागली आहे ती कीड म्हणजे भ्रष्टाचाराची. भारतात काही हो का ना हो भ्रष्टाचार मात्र होणार ही आपल्या भारतीयांची एक समज बनली आहे. खरं म्हणजेती वस्तुस्थितीच आहे. यामुळे जर कोणत्या चांगल्या नेत्याला आपल्या समाजासाठी काही करायचं असेल तर त्याला ते करता येत नाही कारण मध्ये येतो तो भ्रष्टाचार. यासाठीच 2012च्या महापालिकेची निवडणुकीवेळी ज्यावेळेस राज ठाकरे यांनी नाशिककरांना स्वच्छ नाशिक, सुसंस्कृत नाशिक, सुहास इत नाशिक असं वाचन दिल तेव्हा गोपीनाथ मुंडे यांना असं वाटलं राज ठाकरे या निवडक या भ्रष्टाचारात अडक्तील आणि त्यांना आपलं वचन पाळता येणार नाही.
यासाठी 2012च्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीवेळी गोपीनाथ मुंडे यांनी राज ठाकरे यांना भाजपाकडून पाठिंबा दिला. कारण त्यावेळी गोपीनाथजी यंदा असं वाटलं होतं की राज ठाकरे यांना त्यांनी जी नाशिककरांना वचने दिली आहेत ती वचनं राज ठाकरे यांना पाळता येणार नाहीत.
पण काळ जसजसा पुढे गेला तसं नागरिकांना समजलं की जे झेपत नाही ते राज ठाकरे वचत देत नाहीत. म्हणून राज ठाकरे यांनी दिलेली सर्व वचन ज्यात रस्ते पाणी आणि घनकचरा सारखी महत्त्वाची वचन होती ती पूर्ण करून दाखवली आणि नाशिकचा विकास करून दाखवला.
अशा प्रकारे राज ठाकरे यांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना चुकीचा ठरवला