April 9, 2021

Know About Them

Its good to know about someone

अविनाश जाधव नक्की आणणार ठाण्यात सत्त्ता! “ही” आहेत महत्त्वाची करण वाचा सविस्तर

1 min read
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

ठाणे – खरं म्हणजे ठाणे हा मराठी माणसाचा खऱ्याअर्थाने असलेला बालेकिल्ला. मराठी माणसाने आजवर ठाण्याची सत्ता ही केवळ आणि केवळ एकाच गोष्टीसाठी शिवसेनेकडे दिली कारण शिवसेनेकडे दोन असे चेहरे होते जे मराठी माणसाच्या हृदयात होते. त्यातला एक चेहरा म्हणजे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दुसरा चेहरा म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब. काळाच्या ओघात हे दोन्ही चेहरे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रूपाने बदलले गेले. आणि बदलली गेली ती शिवसेनेची विचारधारा. जी शिवसेना बाळासाहेबांच्या शिवसेना म्हणुन मराठी माणसासाठी काम करायची तीच शिवसेना आता मराठी माणसाच्या मुळावर उठली आहे. यामुळे मराठी माणूस अत्यंत दुखावलेला गेला असून येत्या काळात ठाणे जिल्ह्यात ज्याला मराठी माणसाचा कार्यकर्ता म्हणतात त्या अविनाश जाधवला नक्की ठाणे महानगरपालिकेची किल्ली देणार.

कविडचा राग आजूनही शिल्लक

2020 हे वर्ष आख्या जगासाठी कोबडी घेऊन आला. या मधे अख्खं ठाणे शहर कोरोणाच्या वेढ्यात सापडल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार आव्हान केलं नागरिकांनी कोविढ युद्धावरून पुढे यावा. नागरिक मोठ्या हिमतीने पुढे आले ठाण्यामध्ये मोठा सेंटर उभारले गेले. पण कोविद योध्यांना पगार सुद्धा दिला गेला नाही या उलट तुम्ही तुमच्या गावी परत जा असा आदेश देण्यात आला. या प्रकरणावर सर्व राजकारणी शांत होते तमाशा बघत होते. पण जो समाजकारणी नेता त्या साठी लढला त्याचं नाव आहे अविनाश जाधव. अविनाश जाधव एकदा युद्धासाठी लढायची काय किंमत मिळाली. तर त्याला तडीपारीची नोटीस आली.त्यांना दोन दिवस जेलमध्ये ठेवून त्रास देण्यात आला आहे स्वतः अविनाश जाधव यांनी सांगितला. यामुळे अविनाश जाधव यांच्या बागी प्रचंड सहानुभूती आहे आणि ते ठाणे जिंकणकानारच.

मराठी माणसाच्या हक्कासाठी.

मराठी माणूसासोबत आजपर्यंत ठाण्यामध्ये फक्त आणि फक्त भावनेचे राजकारण करण्यात आल. मराठी माणुसकी अशा भूलथापांना बळी पडला आणि आजवर फक्त एका पक्षाकडे त्याने ठाण्याची सत्ता दिली. दिलेल्या या सत्तेमुळे सत्ताधाऱ्यांनी आजवर मराठी माणसावर फक्त आणि फक्त अत्याचार केलेत अन्याय केले आहेत. मुरुड येथे मराठी माणसाला आता पर्याय हवा असेल आता त्याला स्वतःला विचारलं जावं असं वाटत असेल, मराठी माणसाला एक चांगलं शहर हव असेल, तर मराठी माणसाला अविनाश जाधव मनसे शिवाय पर्याय नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat