April 13, 2021

Know About Them

Its good to know about someone

वृक्षमित्र पुरस्कार, आदर्श समाजरत्न पुरस्कार 2021 साठी प्रस्ताव पाठवण्याचे ग्रीन फाउंडेशन कडून आव्हान

1 min read
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

ग्रीन फाउंडेशन यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारा साठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन , ग्रीन तर्फे करण्यात आले आहे यामध्ये वृक्षमित्र पुरस्कार, आदर्श समाजरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे पुरस्कारासाठी अटी पुढील प्रमाणे वृक्षमित्र पुरस्कारासाठी साधारण वृक्ष 500 पुढे रोपण केले असावे तसेच संवर्धन केलेले फोटो, झाडांची माहिती पाठवावी .
आदर्श समाजरत्न पुरस्कारासाठी आपण कोणत्या क्षेत्रात कार्य करताय त्याची पीडी एफ किवा Email स्वरूपात पाठवावी प्रस्ताव 2020 ते 2021 मध्ये केलेल्या कार्याचे घेतली जाणार आहे. ग्रीन फाउंडेशन यांच्याकडून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार आदी क्षेत्रातील कार्य करणाऱ्यांना सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल,श्रीफळ,गौरव विशेषांक देवून दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे . तरी इच्छुकांनी पुरस्कार नामांकन फॉर्म Email वर फॉर्म पाठवण्यात येईल.
नामांकन फॉर्म पाठवण्याची अंतीम तारीख 20 मार्च 2021 पर्यंत पाठवावे. अंतीम निवड व कार्यक्रम डिटेल्स 7 एप्रिल 2021 रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष श्री. अमित जगताप यांनी दिली आहे.अधिक माहितीसाठी मो.9503038035 तसेच Email करण्यात यावा.
प्रस्ताव पाठवण्याचे ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप ग्रीन फाऊंडेशन सचिव प्रितम पाटील यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat