April 13, 2021

Know About Them

Its good to know about someone

कल्याण सारख्या सुसंस्कृत शहरांमध्ये नक्की चाललंय तरी काय?

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

कल्याण – दिवसेंदिवस कोरोणाचा कहर वाढत आहे. त्यामुळे कोविड वॉर्डात मधली रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. कल्याण पश्चिम येथील आर्ट गॅलरी या महापालिकेच्या कोविड वॉरर्डात एका महीलेवर अती प्रसंग झाल्याची घटना घडली.

सविस्तर वृत्त असे की, नुकतेच बाळाला जन्म दिल्यावर कोरोना पॉझिटिव्ह आलेली महिला या आर्ट गॅलरी उघड सेंटरमध्ये दाखल झाली होती. त्यावेळी एका वार्ड बॉयने तीचावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat