April 13, 2021

Know About Them

Its good to know about someone

….तर येऊ शकते कल्याण डोंबिवलीत मनसेची सत्ता !

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

कल्याण – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या करिष्माई नेतृत्वाचे अवगी तरुण पिढी घायाळ आहे. राज ठाकरे ला काय बोलतात ? काय करतात ? राज ठाकरे काय म्हणतात? काय घालतात? ते कोणता विचार करतात? ते कसा विचार करतात? या सर्व गोष्टी राज ठाकरे च्या तरुण पिढी कॉपी करायचा प्रयत्न करते किंवा त्यांच्यासारखं वाघावर त्यांचा संस्कार आपल्यावर व्हावावा पिढीला वाटत असत.

त्यात कल्याण-डोंबिवलीत हा तर राज ठाकरे किंवा मनसे चा किल्ला.माझी आमदार प्रकाश भोईर आमदार व राजू पाटील असे कर्तव्यनिष्ठ आमदार राज ठाकरेंना याच कल्याण-डोंबिवलीने दिले. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत काहीही झालं की नजर जाते ती मनसेकडे. मनसे म्हटल तोडफोड होणार म्हणून मनसेच ऐकलं ही जात. त्यामुळे सत्ता नसतानाही मनसेच कल्याण-डोंबिवली वर नेहमीच वर्चस्व राहिलं आहे.

आता जर राज ठाकरे यांनी मनावर घेतलं आणि जर मनसेला कल्याण-डोंबिवलीत असा पण केला तर मनसेची कल्याण-डोंबिवलीत सत्ता येणारच. गरज आहे ती राज ठाकरे यांच्या नेतृत्वाची आणि राजू पाटील व अविनाश जाधव यांच्या एकसंघ कामाची

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat