May 1, 2021

Know About Them

Its good to know about someone

तर नक्की होणार कल्याण डोंबिवली त “लॉकडाऊन”

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

कल्याण- सर्व प्रसार माध्यमे आणि सरकार वेळोवेळी खबरदारीचा इशारा देत असतानाही कल्याण-डोंबिवलीचा मस्तवाल नागरिकांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे कल्याण डोंबिवली शहर आज लॉकडाउनच्या उंबरठ्यावर उभा आहे. गेल्या दहा दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या नागरिकांची संख्या २०००हून जास्त झाली असून या आजारामुळे गेल्या दहा दिवसात 22 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

मास्कचा वापर होत नाहीये

सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात भारतात जी कोरोना ची लाट येणार होती. ती लाट न येण्याचे कारण म्हणजे नागरिकांनी वेळोवेळी वापरलेला मास्क. पण ती लाट आली नाही आणि नागरिकांचा असा समज झाला की जगाततून कोरोना हद्दपार झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे तोंडावरचे मास्क खाली आले आणि कोरोना चा प्रादुर्भाव वाढू लागला

तर लॉकडाऊन शिवाय पर्याय उरणार नाही

लॉक डाऊन हा सरकार पुढे असलेला एक एकमेव उपाय नसून , तो एक पर्याय आहे. तसा पर्याय वापरण्यासाठी सरकारला एक कारण लागतं. ते म्हणजे नागरीक आमचं ऐकत नाहीत. यामुळे नागरिकांनी पण सरकारचा ऐकलं नाही आणि आकडा असाच वाढत गेला तर सरकारपुढे शिवाय कोणताही पर्याय उरणार नाही.

लॉकडाऊन नको असेल तर हे करा

समजा नागरिकांना लोक डाऊन नको असेल तर सरकारने दिलेल्या प्रत्येक सूचना या ऐकल्याच पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat