April 13, 2021

Know About Them

Its good to know about someone

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पुणे- ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने तरडे गाव राज बागसवार दर्गा पिरसाहेब परिसरात येथे वृक्षारोपण करून छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा केला.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी सुरक्षित रहा असा संदेश ही ग्रीन फाउंडेशन यांनी दिला.
ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तरडे गाव येथे बारा फुटी वृक्ष लावून तसेच एक कुटुंब एक झाड या उपक्रमाचे आयोजन केले . होते या उपक्रमात 11 जंगली झाडे वड, पिंपळ,गुलमोहर, कडुनिंब, रेर्ट्रि,अशी जंगली झाडे या परिसरात लावण्यात आली .

तसेच ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित दादा जगताप यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच ग्रीन फाऊंडेशन हवेली तालुका अध्यक्ष निलेश खोले, या वेळी जीवन जाधव, राहुल कुंभार, अमित कुंभार, प्रितम पाटील, किरण भास्कर, किरण भोसले,बिरुदेव भास्कर, कार्तिक जाधव, समाधान गायकवाड, दिपक चव्हाण, निरक बिका, आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat